वरदा,
त्वरित शंकानिरसनाबद्दल धन्यवाद. आपण दिलेली उत्तरे समाधानकारक आहेत.
आपला (समाधानी) प्रवासी
ता०क० - शशांकराव, सुंदर चित्रांबद्दल धन्यवाद.