वरदाताई
हा लेख सुधा सुंदर..!! जाता जाता एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे जो विचारायचा राहून गेला.. मागील भागामध्ये आपण ढगाच्या जाडी विषयी लिहिले आहेत.. १०कि.मी असे काहीसे तर जेव्हा मुंबई मध्ये जुलै महिन्यात जो पाऊस पडला त्या ढगांची जाडी १५ कि. मी होती असे काहीसे वाचनात आले होते ते खरे आहे काय ..?? आपण जरा समजावून सांगू शकाल काय..?
धन्यवाद
गार्गी.