अगस्ती,ज्या मराठी छंदशास्त्राला मात्रापूर्तीसाठी ऱ्हस्व-दीर्घाची वाट लावलेली चालते, त्यांना एका गुरू ऐवजी दोन लघु घेतलेले का चालू नये... मुद्दा विचार करण्यासारखा आहे.छाया