गार्गी,

लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

वादळी ढगांची सरासरी उंची १० किमी व सरासरी जाडी ४ किमी असते. हे सरासरी आकडे असल्यामुळे विशिष्ट ढगासाठीचे विशिष्ट आकडे सरासरीपेक्षा भिन्न असू शकतात.

मुंबईतील मागच्या जुलैतील पावसाळी ढगाच्या जाडीबद्दल  मी वाचलेले नाही, त्यामुळे मतप्रदर्शन करू इच्छित नाही. क्षमस्व.

-वरदा