ऱ्हस्व-दीर्घाची वाट लावलेली चालते,

बा. सी मर्ढेकरांनी मात्रागणवृत्तात शार्दूलविक्रीडित लिहिलेले आहे, असे आठवते. येथे मनोगतावरही प्रवासींनी 'लख्नवी' ऐवजी 'लखनवी' असा प्रयोग केल्याचे आठवते.