येथे मनोगतावरही प्रवासींनी 'लख्नवी' ऐवजी 'लखनवी' असा प्रयोग केल्याचे आठवते.
महेशराव,
आम्हाला लख्नवी असाच शब्द अपेक्षित होता पण ख् ला न मनोगतावर सध्या ज्या पद्धतीने दिसतो तो पाहून वाचकांत संभ्रम निर्माण होईल असे वाटल्याने आम्ही लखनवी असे टंकणे पसंत केले.
आपला
(हतबल) प्रवासी