ज्या मराठी छंदशास्त्राला मात्रापूर्तीसाठी ऱ्हस्व-दीर्घाची वाट लावलेली चालते, त्यांना एका गुरू ऐवजी दोन लघु घेतल्यावर संताप का येतो ते मला समजत नाही. असो.

मला दोन्ही गोष्टींचा संताप येतो. पण शक्य आहे तोवर मी अक्षरगणवृत्तात गुरू ऐवजी दोन लघु वापरणार नाही, आणि ऱ्हस्व-दीर्घाची वाट लावणार नाही. मग मी कर्मठ असलो तरी मला ते मान्य आहे.

क. लो. अ.