मस्त !! कथा खूप छान लिहिली आहे !! कथा सलग न वाचल्याने मधेच लिंक तुटली मग मेजर कोण आणि कुमार कोण काही कळतच नव्ह्ते. मग आज पुन्हा पहिल्यापासून सगळी कथा वाचली. एकदम आवडली.

भोसलेच आरोपी असतील अशी शेवटपर्यंत अजिबात शंका आली नाही !

संरक्षण खात्यातील नव्हे तर कुठल्याही 'विशिष्ट' विषयाबद्दल लिहिताना त्या विषयाशी निगडित परिभाषा (टर्मिनॉलॉजी ??) वापरण्यासाठी खरंच त्या विषयाचा अभ्यास असणे महत्वाचे असते. तुम्ही भरपूर अभ्यास केलेला दिसतो !