सगळे भाग आजच वाचले. सर्वसाधारण ज्या व्यक्तीचा बिल्कुल संशय येत नाही अशी व्यक्तीच रहस्य कथांमधे गुन्हेगार असते हा तर्क लावून मी तिसऱ्या भागापसूनच भोसलेंवर संशय ठेवला होता. तो अंदाज बरोबर निघाला पण कथेत त्याचा उलगडा ज्या पद्धतीने केला गेलाय आणि मेजर त्याचे जे विश्लेषण/स्पष्टीकरण करतो ती लेखन -पद्धती अप्रतिम आहे.
एक यशस्वी रहस्य-कथाकार अशी माधव यांची नवीन ओळख आज झाली. या नव्या दिशेच्या गगनभरारीला शुभेच्छा!
नवीन रहस्यकथेच्या प्रतीक्षेत!
छाया