वावा टग्यामहोदय, गझल छान आहे. जाणकार सुरी घेऊन येवोत पण सामान्य वाचकांना आवडण्यासारखी आहे.
स्वयंप्रकाशी, ग्रामकेसरी आणि सुरी विशेष आवडले.

तुमची गझल आणि रसग्रहण वाचून भोमेकाकांच्या "दाद देतो न मी कवी आहे" ची आठवण आली.

आपल्या आणखी रचना "प्रकाशित" करण्याची संधी तुम्हास मिळो ही सदिच्छा!

आपला,
(शुभेच्छुक) शशांक