आपली टगेगिरीकडून विधायक प्रतिसादांकडे होणारी वाटचाल पाहता असे काहीतरी समोर येणार ही अपेक्षा होतीच.
सुरेख हज़ल! सारे शेर आवडले आणि विशेष टिप्पण्याही.
बऱ्याच
दिवसांपूर्वी मनोगतावर आलेला काव्यग्रहण हा जीएस यांचा लेखही या निमित्ताने
आठवला.
आपल्या या नव्या क्षेत्रातील टगेगिरीचे स्वागत.