प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
ह्या कथेचा गाभा ज्या विषयावर अवलंबून होता त्यासाठी थोडीफार तयारी करावी तर लागली पण पूर्णं कथा लिहिल्याशिवाय पहिला भाग मनोगतावर टाकायचाच नाही असे मनांशी ठरवून टाकलेले होते. जोवर पूर्ण कथा वाचून स्वतःचे समाधान होत नाही तोवर सुधारणा करायचा मनोग्रह कामी आला असावा.
बापरे ! छायाताईंचा प्रतिसाद वाचून वाचकांच्या अपेक्षांचे दडपण आज अनुभवले-
प्रतिसादांबद्दल फिरून एकदा धन्यवाद !