टगे रांव,
गझल (झ!) सुरेखच आहे हो ! उगीचच तुम्ही स्वतःवर संशय घेऊन गझलेचे मुल्यांकन चुकीचे करता ! असो....
गझलेचा दुसरा भागही येत आहे का ? (माझ्या कथे सारखा) म्हणजे प्रतिसादात लिहायला बरे "दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे !" हाऽऽहाऽऽऽहाऽऽऽऽ - हलकेच घ्या बरं ! नाहीतर येथे ब्र म्हणता ब्रह्महत्या होते !