छान जमले आहे टगोजी!!
ग्रामकेसरी खास हों!! आणि मक्तासुद्धा!!
अटलांटामध्ये आता गझलांना न्याय मिळणार म्हणायचा तर!!
"मनोगतावर गझलांचे पीक आले आहे" ही गोष्ट "शब्दशः" (किंवा अर्थशः ही!!) खऱी असली तरीसुद्धा मनोगतावरील गझलांचा उच्च दर्जा लक्षात घेता "पीक आले आहे" असा शब्दप्रयोग/वाक्प्रचार व्यक्तिशः खेदजनक वाटला/खटकला . अगदी वैयक्तिक नि प्रामाणिक मत नोंदवले आहे. चू. भू. द्या. घ्या.
शुभेच्छा.