प्रिव्हिलेज - मोकळीक?
(वाहन चालवण्यासाठी. हक्क/अधिकार नाही.)

शिवाय आपल्याकडे ज्याप्रकारे वाहनं चालवतात (सतत भोंगा वाजवणे, आडवी-तिडवी चालवणे) हे जर 'priviledge' असेल, तर मोकळीक हाच शब्द योग्य वाटतो. (रस्ते मोकळे नसले तरी).