मला वाटते मोकळीक, मुभा आणि सवलत या शब्दांचे अर्थ जवळपास सारखेच होतात, नाही का?
या तीनही शब्दांमध्ये 'प्रिव्हिलेज'मधून अभिप्रेत असलेली 'विशेष'पणाची अर्थच्छटा (अर्थछटा?) येत नाही खरी, परंतु 'प्रिव्हिलेज'शी त्यातल्या त्यात हेच शब्द अधिक जवळचे वाटतात.
कदाचित 'विशेष मुभा/सवलत/मोकळीक' असे शब्दप्रयोग कसे ठरतील?
- टग्या