असेलही हो!!
पण शेवटी मराठमोळा गडी आहे.. बिगर मराठी संस्कृतेतर उच्चारण मराठमोळेच असणार नाही का!! ...
आणि काय उच्चार आहे यापेक्षा तो पदार्थ काय हे आमच्यासाऱख्या "उदर"मतवाद्यांसाठी महत्त्वाचे काय??!!