या अभंगातील 'बाधा होणे' म्हणजे लागण होणे, त्या अनुषंगाने आलेला भूतबाधेचा अर्थ आणि स्पष्टीकरण चांगले आहे. 
   नामस्मरण करताना त्याच्याशी एकरूप झाले तरच पापराशी नाहीशा होतील नाहीतर काही लोक एकीकडे नामस्मरण तर दुसरीकडे  आजूबाजूला काय चालू आहे? हे बघत असतात.
   बुधवारी अभंग व त्याचे निरूपण प्रकाशित करण्याच्या तुमच्या नेमाचे(नियमाचे) कौतुक वाटते. पुढील अभंग व निरुपणासाठी शुभेच्छा.

श्रावणी