आदरणीय विलासराव,

हे निरूपणही आवडले. भूतबाधा ह्या शब्दप्रयोगाचा पंचमहाभूतांच्या संदर्भात केलेला विचार खूप आवडला.

हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें याचे ॥

भूतबाधेवर रूढार्थाने ज्ञानेश्वरांचा विश्वास होता अथवा नाही हा भाग बाज़ूला ठेवला तरी तत्कालीन समाजाला सहज़ समज़णाऱ्या गोष्टींचा प्रतीकात्मक वापर कवी म्हणून करायला काहीच हरकत नाही असे दिसते.

आपला
(प्रतीकवादी) प्रवासी