व्वा ... अनु,

सुंदर(च) कविता.

'श्री' मनी म्हणतात, 'आता विसरा रात्री २ ला घरी येणे'

'सौ' मनी म्हणतात, 'जमेल का नीट स्वयंपाक करणे'

'श्री'च्या पूर्वायुष्यातल्या तथाकथित स्वैर जीवनावर बोट ठेवले आहे तर 'सौ' च्या बाबतीत 'सौम्य' भूमिका का?

'सौ' मनी म्हणतात, 'सोड आता अवेळी 'मित्रांना' फोन करणे' असे जास्त सयुक्तिक होईल.

राग मानू नये.

 

वेदश्री,

नको इतक्या लवकर कशाला हवीये लग्नाची बेडी...

भावना पोहोचल्या....