चारही लेख आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम दोन्हीबद्दल प्रणाम!!!
मला प्लाझ्मा रसायनशास्त्र याबद्दल अशाच मराठी भाषेत जाणून घ्यायची इच्छा आहे. कोणी मदत करेल काय? आंग्ल भाषेत वाचून पाहिले पण उष्ण प्लाझ्मा थंड प्लाझ्मा याबद्दल जास्त डोक्यात शिरले नाही.