हे अनुयायि नव्हेत तर ह*****र आहेत.
सगळा बाजार आहे नुसता..
मुळात हे महाराजच एक ढोंग आहे...
मला एखादि क्लिप अपलोड करायचि असेल सर्वांसाठि तर काय करायला हवे... माझ्याकडे एक छान क्लिप आहे.. हे महाराज कसे असतात त्यावरति............