सर्व भाग वाचले. माहितीपूर्ण आणि छान लिहिले आहे. मांडणी आणि लेखांची नावेही एकदम मस्त ! धन्यवाद !

मृदुलाशी सहमत.

मधे एकदा पुण्यातल्या कँप भागात, पावसात भ्रमणध्वनी वर बोलणाऱ्या एका माणसावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते. आणि वीज पडण्याचे कारण भ्रमणध्वनी असल्याचे कळले. भ्रमणध्वनीमुळे नक्की काय झाले असेल ?