हा भाग छानच आहे. वीज चमकताना आणि "पडता"ना नक्की काय होते हे समजले. आकृत्यांमुळे हे समजायला मदत झाली. विजेचे धक्के आणि त्यांचा इतिहास रंजक आहे असे दिसते. अपोलो १२ (नासा अहवाल) या अवकाशयानालाही विजेने आपले सावज बनवले होते असे आठवते. या लेखमालेमुळे नवीन विषयासंबंधी अधिक वाचण्याची इच्छा झाली.

ही अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका प्रयत्नपूर्वक पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! अशाच आणखी लेखमालिका वाचण्याची संधी वाचकांना मिळावी ही सदिच्छा.
आपला,
(वाचक) शशांक

अधिक माहिती हवी असणाऱ्या वाचकांना विकिपीडिया वर वीज चमकणे/पडणे आणि विद्युतदांडी यासह बऱ्याच संबंधित विषयावर अधिक माहिती मिळेल.