ध्रुव !

येथे दिल्ली मध्ये सगळेच बाबा-बापू-श्री-श्रीश्री येत असतात अथवा येथेच आश्रम उभा करतात.. सगळेच मोठ्या मोठ्या गाड्या मध्ये व लवाजमाच्या संगतीत फ़ीरतात.... एका बापू बद्द्ल तर बोललं जात की त्याची संध्याकाळ तर सोमरस शीवाय चालूच होत नाही... राड्योचे घड्याळ हा त्याचा छंदच आहे.... काय काय सागावं कथा खुपच मोठी आहे....

 ओळखा पाहू कार मॉडल ?