फ़डके साहेब आपण तुमच्या मताशी एक्दम सहमत आहोत. सहिष्णू ही आता शिवी वाटायला लागलीये. जेव्हा आमच्या सहिष्णूतेचा लोकं गैरफ़ायदा घेतात तेव्हा तो फ़ेकून द्यायला हवा.

प्रश्न केवळ त्या महाराजांना दंड घेऊन जाऊ द्यायचा नाही. त्या घटनेनंतर त्यांच्या तथाकथित 'अनुयायांनी' हो धुडगूस घातला तो निषेधार्हच आहे. पण या बाबतीत जो दुटप्पीपणा आपण दाखवतो तो जास्त चीड आणणारा आहे. समाजाचा सुसंस्कृतपणा, शांतता, नीतिमत्ता,  इ इ सांभाळायची जबाबदारी फ़क्त हिंदूंची आहे ?

रस्ता अडवून नमाजाला बसणाऱ्यांना उठवायचा दम आमच्या पोलिसांच्या **त का नाही? नवरात्रीत ध्वनीपदूषण करू नये एकदम मान्य! पण तेच ईद ला कसं चालू शकेल?

शीख कृपाण नेतात, मुसलमान अनेक लग्न करतात, देशाची लोकसंख्या कमी ठेवायची यांना काही गरज वाटत नाही ? साधू-बाबा, भोंदूगिरी ह्या गोष्टी संपवल्याच पाहिजेत, पण त्याबरोबरच ह्याकडे ही लक्ष द्यायला हवं. हिंदूंनी अजून आक्रमक व्हायला हवं...