जे पी मॉर्गन आणि एकनाथ फडके ...
 
शीख कृपण नेऊ शकतात तर आम्ही धर्मदंड का नाही ? मुसलमान ४ लग्न करुन चाळीस पोरे जन्माला घालू शकतात तर आम्ही का नाही ?
 
मराठीत एक म्हण आहे.. दुस-याने सुरी घेतली की आपण दोरी घेऊ नये..
 
समाजाचा सुसंस्कृतपणा, शांतता, नीतिमत्ता,  इ इ सांभाळायची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे ?
 
हि जबाबदारी आपण सांभाळतो आहोत म्हणून आपण हिंदू आहोत.
 
आपणा दोघांच्या मताबद्दल मी फक्त हेच म्हणेन व्वा छान.........