मला एक गोष्ट कळत नाही की हे बाबा,महाराज, बापू वगैरे वगैरे स्वतःला साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांचे अवतार सांगतात , मग ते लोकांना या देवाच्या आरत्या म्हणण्या ऐवजी स्वःताच्या आरत्या का म्हणायला लावतात... ??? स्वःताची पूजा करायला का लावतात ??? साईबाबा तर त्यांच्या काळात फकिरी वेष धारण करून राहीले.... मग आता या त्यांच्या तथाकथित अवतारांना या सर्व ऐहिक गोष्टींचा मोह का आहे... ???
-- सचिन सावंत
( मी सुद्धा कण याच मातीचा... )