वरदा,
   हा लेखही उत्तम आहे. शास्त्रीय संज्ञा वापरताना मराठीचा सहजतेने केलेला वापर कौतुकास्पद आहे. नेटकी मांडणी, चित्रांच्या साहाय्याने लेख समजावून देण्याची पध्दत आवडली. आणखी लेख वाचावयास आवडतील.
धन्यवाद.

श्रावणी