तात्या, विनायक, अनु, सुखदा, शशांक, श्रावणी,
लेख आवडल्याचे सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्यालाही एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल जाणून घ्यायचे असल्यास फर्माईश करायला हरकत नाही. मी ती यथाशक्ती, यथामति आणि यथाकाल पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मात्र भौतिकशात्र, हवामानशास्त्र, भूगोल, भूशास्त्र, पर्यावरण यांच्याशी संबंधित विषय असल्यास मी चांगले लिहू शकेन. इतर विषयात मला गती असेलच असे नाही.
-वरदा