प्रभाकर,
कुठे हसू दाबत तर कुठे खदखदून हसत... - कुठे उसासे सोडत तर कुठे पाणावलेल्या डोळ्यांनी आपली ही कथा आज वाचली ! 
मनोगतावर आलो तेंव्हापासून वाचन फक्त "ताजे" ह्या सदरातले करायचो - द्वारकाजी आले होते मध्ये येथे त्यांनी त्यांच्या युक्त्या दाखवल्या व म्हणून ह्या शिळोप्याच्या गप्पा आज बघायला मिळाल्या !
जाता जाता-
प्रशासक चक्क प्रतिसादही टाकायचे की त्या काळी मनोगतावर !