छान गझल आणि रसग्रहणही! आणखी येवू द्या असेच.

तेव्हा टग्या, बाबा रे, तू हे (अगोदरच लांबलेले) आपले आणि आपल्या गझलेचे पुराण आता पुरे कर (पाठभेद: आपल्या गझलेच्या थोरवी(!)च्या बाता करू नकोस), आणि इथून काढता पाय घे, कारण सध्याची तुझी ही वेळ बरी नाही आहे.

हा हा, मस्तच!