सगळा बाजार आहे नुसता..
मुळात हे महाराजच एक ढोंग आहे...
हे महाराज कसे असतात
आज़च्या सकाळात असेही एक महाराज बघायला मिळाले -
![]() |
त्यांनी बालकल्याण संस्थेतील अपंग विद्यार्थांसाठी खास योगविज्ञान शिबीर घेतले. संपूर्ण वृत्त वरील दुव्यावर उपलब्ध आहे.
आपला