ध्रुव

ह्या चर्चेमध्ये तू एक प्रश्न उपस्थित केला आहेस तो सर्वात जास्ती आवडला.

३३ कोटी देव असून माणसाला महाराजांची गरज का भासते..?

उत्तर असे असू शकते की भारताची लोक संख्या १०० कोटीच्या आसपास किंवा त्याच्या पुढे मानली तरी प्रत्येक माणसाला एक देव दिला त्या माणसाची काळजी घ्यायला... तरी ३३ कोटी लोकांचे ठीक आहे हो पण उरलेल्या लोकांचे काय आणि शिवाय भारताबाहेर असलेली मंडळी त्यांचे काय ..? म्हणजे इतर देशांचे नागरिकत्व घेतलेली वगैरे वगैरे.. मग त्यांचे कोण बघणार..??म्हणून हे वेळीच ओळखून... हे महाराज लोक अवतरले असतील बहुदा.. कारण एका देवाला तीन माणसांची काळजी घ्यायला सांगितली तरी ९९ कोटीच लोकांना त्याचा लाभ होतो व बाकीच्यांचे प्रश्न परत राहतातच ना..!! आता तुम्ही म्हणाल एक देवा कडे जास्ती माणसे द्या तर ते कसे शक्य आहे कारण प्रत्येक देवाला तरी किती काम द्यायचे ना..!! म्हणून हे महाराज लोक असतील.. सिनेमा मध्ये कसे extra  कलाकार असतात वेळ आणि माणसे निभावून न्यायला तसे..असो

मंडळी ह. घ्या.

गार्गी.