""सर्व राजकीय पक्षांना कोणता तरी विषय आंदोलनासाठी लागतोच ! ह्यांत भाजपा किंवा सेनेचेच नेते फार वरचढ आहेत असे समजणे म्हणजे 'आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे' असेच म्हणणे झाले."

व्वा हे म्हणजे अतिच झालं. हे तर अप्रत्यक्ष समर्थनच‌. सर्वच नेते मंडळी बाबा महाराजांची गरजेप्रमाणे मदत घेत असले तरी हिंदुत्ववादी पक्षांसाठी हा पक्षाच्या विचारसरणीचा आणि अधिकृत/गुप्त अजेंड्याचा भाग आहे हे माहीत नाही का?