दुर्दैव हे, की हे महाराज स्वयंनियुक्त आहेत. यांना काही देवाने पाठवलेले नाही.  तसे असते तर नरेंद्रमहाराजांना प्रवासाकरता विमानाची काय गरज? त्यांच्या दिव्य शक्तीने ते जगात कोठेही जाउ शकले असते....

--ध्रुव