प्रश्न हा आहे की नरेंद्रमहाराजांच्या दंडाला धर्मदंडाचा मान कोणी दिला? हे म्हणजे माझ्या चपलांना मी कोणा देवाच्या पादुका म्हणण्यासारखे आहे.
तसेच सामनासारखी वृत्तपत्रे हिंदु समाजाचं मुखपत्र होऊ लागली, तर हिंदु धर्माची व्याख्याच बदलावी लागेल....
--ध्रुव.