योग साधना हे शास्त्र आहे व हे शास्त्र सर्वसंमत आहे ! 
श्री. रामदेव महाराजांचा ऍनॉटॉमी ह्या विषयावरील व्यासंग बघता एखाद्या ऍलोपेथी डॉक्टर पेक्षा ते कमी नाहीत ह्याची जाणीव होते.
शास्त्र व विज्ञान ह्या विषयांची सांगड घालून मानवी जीवन समृद्ध बनवण्याचा कुठलाही प्रयत्न वाखाणण्या लायक असतो.
दुसरा फरक - रामदेव महाराजांचे समर्थक हे शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात. मानसिक व्याधींनी त्रस्त माणसे इतर महाराज व साधू भोंदू लोकांकडे वळतात !