ही अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका प्रयत्नपूर्वक पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! अशाच आणखी लेखमालिका वाचण्याची संधी वाचकांना मिळावी ही सदिच्छा.श्री शशांक यांच्याशी सहमत. वीज पडण्याच्या विषयावर इतके चांगले लेखन सलगपणे यापूर्वी कुठेच वाचनात आले नव्हते. अभिनंदन!
माधवी.