अनु,

चला, तुमचे स्प्ष्टीकरण मी स्वीकारतो.

एक बारीकसे स्पष्टीकरण माझ्याकडूनही :-

 तथाकथित स्वैर जीवनावर बोट ठेवले 

माझा शब्दप्रयोग 'स्वैर जीवन' असा आहे, 'स्वैराचार' असा नाही.

'स्वैर जीवन' म्हणजे (आचारांच्या मर्यादेत राहून) जीवनातल्या कुठल्या विषयात  केंव्हा आणि किती रस घ्यावा याचे स्वातंत्र्य, असा अर्थ मला अभिप्रेत आहे.

'स्वैराचारा'त सामाजिक, नैतिक जबाबदारीचे भान झिडकारून मनाला येईल तसे (इतरांची पर्वा न करता) वागणे असते. मला तसे म्हणायचे नाही.

मुलींनीही मित्रांना फोन करण्यात 'स्वैर जीवनची' मौज मला दर्शवायची आहे, 'स्वैराचाराची' नाही. 

धन्यवाद.