सोनाली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद....गार्गी- कांदा नाय खाल्ला तर वांधा होतो आमचा- तात्या- "गड्डाकोबी" पण आवडतो बरं मला !माधवी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद....सुखदा- स्वानुभवाच्या टिपा फार महत्त्वाच्या- नाही का ?