बालगीत सुरेख आहे. मोठ्यांना– आज्यांना, काकूंना, मावश्यांना, आयांना आणि तायांनाही–ठेक्यात/ हावभाव करून म्हणायला आवडताना मी बघितले आहे.असेच माझी आजी मला लहानपणी हे नेहमी ऐकवायची -
भटाची बायकोचिटाची चोळीकाखेत पोळीपुरणाचीहातात लोटातुपाचा