अले चक्लपानीमामा, तुला माजी आथ्वन आए. बघ श्लावनीमौशी. मामाचा मी किती लाद्का आए. तू नाई. तुकतुक.

तुजे गाने मश्त आए. एक्दा काय जालं मी आजोली गेलो होतो आईबलोबल. शग्लेजन खाली बशुन जेवत होते. मी आईच्या आनि मामाच्या मधे मागे खेलत होतो. आजीनी त्यादिव्शी चत्नी केली होती. मामाने बोत माझ्यापुधे केले. म्हनाला बाला चतनी खातोश का. मला काय म्हैत बालाने चत्नी खायची नाइ ते. मी पत्कन त्याचे बोत माज्या तोंदात पकद्ले. पन चत्नी माज्या जिभेला लाग्ली आनि मला कलले तिखत काय अश्ते ते. मी लदाय्ला लागलो. मग आईनी माला तूपशाखल चातवलीऽऽ. तुला नाऽऽऽई, तुकतुक.

(लद्का) बाळ