चांदणे, फुले, गाय वासरे पण काय करायचे?

दाद नाही इथे मनातूनी...
का लिहावे इथे?कुणासाठी?