संमेलनाला मनःपूर्वक शुभेच्छा.

वृत्तांताची वाट बघतो.

- कुमार

ता.क.
काही मदत लागली तर कळवा. (हे उगाचच... काय मदत करणार ते उघडच आहे. शिवाय इथे मुंबईत बसून मदत करणं अवघडच आहे. या निरोपात २ वेळा 'डच' हा शब्द आला. त्यामुळे आम्ही मनानं तर 'डच' मराठी संमेलनात पोचलोच आहोत हे आपल्या लक्षात येईल...)