एकदा माझा एक मित्र कुठूनतरी काहितरी ऐकून आला आणि म्हणाला "तुम्ही लोक 'प्रेताहार'करता! तेव्हापासून "म्हणजे आम्ही जिवंत प्राणी खावे अशी अपेक्षा आहे काय?"आणि"मी खात असलेल्या भाज्याही जिवे मारून उकळून खातो त्याचं काय?" असे प्रश्न मलाही पडले आहेत