जिभेचे चोचले सगळेच पुरवतात‌. शाकाहारी आहे म्हणून कोणी लगेच सात्विकपणे कच्च्या किंवा नुसत्या उकळून भाज्या खात नाही.आणि जसं वर म्हटल्याप्रमाणे कोणतेही प्राणी नुसते जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून मांसाहार करत नाही(खरंतर करतात.प्राण्यांच्याही आवडीनिवडी असतात) तसे नुसते जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून शाकाहारही करत नाहीत.