वा अनु ! कविता तर छान आहेच शिवाय वेदश्री साठी लिहिलेली जोड कविता ही मस्तच आहे... आता बघू वेदश्रीकडे काय उत्तर आहे का ?

काय वेदू 

 "शादी है वो लड्डू,खाये सो पछताये,न खाये सो भी पछताये"
फिर खाकर पछतानेके खयाल आपके दिलमे सचमुच नही आये???? "
काय म्हणतेस यावर ? खरे सांग हो थाप नको !

आपली,
श्रावणी