मानूस प्राण्यांना खाण्यासाठी न मारता जगूही शकतो व स्वस्थही राहू शकतो; म्हणून जर तो मांस खात असेल तर तो फक्त त्याच्या चवीच्या हव्यासासाठीच प्राण्यांना मारत असतो.... लिओ टॉल्सटॉय.