बडबडगीत सुरेखच आहे श्रावणी.....
पुर्वी कोणी ना कोणी अशीच बडबड गीते लिहीली असावीत जी ऐकता ऐकता आपण सर्वच मोठे (?) झालोत ! हीच बडबड गीते ऐकून आपली बाळे मोठे होतील ही वेडी आशा !